Pm Kisan Yojana Maharashtra - किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत मग हे काम करा
Pm किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत नमस्कार शेतकरी मित्रांनो Pm kisan sanman nidhi योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये केंद्र सरकातर्फे दीले जातात. पण पाठीमागच्या काही महिन्यांपासून या योजनेत अनेक नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नाहित. तर मित्रांनो तेच पैसे परत कसे मिळवायचे याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो Pm kisan sanman nidhi योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये केंद्र सरकातर्फे दीले जातात. पण पाठीमागच्या काही महिन्यांपासून या योजनेत अनेक नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नाहित. तर मित्रांनो तेच पैसे परत कसे मिळवायचे याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत . ∆ पि एम किसान योजनेचे पैसे न मिळण्याचे कारण 1 आधार NPCI सोबत बँक खाते लिंक नसणे 2 Land seeding = Yes दाखवले पाहिजे (stutes चेक केल्यावर) तर शेतकरी मित्रांनो तुमचं खातं आधार NPCI सोबत लिंक आहे का? ते अगोदर चेक करा लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करुन घ्या तुमचे लिंक आहे की...