Pm Kisan Yojana Maharashtra - किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत मग हे काम करा
Pm किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत
नमस्कार शेतकरी मित्रांनो Pm kisan sanman nidhi योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये केंद्र सरकातर्फे दीले जातात. पण पाठीमागच्या काही महिन्यांपासून या योजनेत अनेक नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नाहित. तर मित्रांनो तेच पैसे परत कसे मिळवायचे याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.

∆ पि एम किसान योजनेचे पैसे न मिळण्याचे कारण
1 आधार NPCI सोबत बँक खाते लिंक नसणे
2 Land seeding = Yes दाखवले पाहिजे (stutes चेक केल्यावर)
तर शेतकरी मित्रांनो तुमचं खातं आधार NPCI सोबत लिंक आहे का? ते अगोदर चेक करा लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करुन घ्या
तुमचे लिंक आहे की नाही चेक कसे करावे हे तुम्ही यूट्यूब वर व्हिडिओ पाहु शकता
Pm किसान योजनेत benifecery स्टेटस् चेक करतांना Land seeding = NO दाखवत असल्यास तुम्हाला केंद्र सरकारच्या पोर्टल वर जाऊन तुम्हाला याची तक्रार करावी लागेल की
- https://chat.whatsapp.com/F1DdLedU8ntLaBpKGv4eee

Comments
Post a Comment
मित्रानो ही वेबसाईट कोणताही धोका किंवा कोणतीही फ्रोड न्यूज तुम्हाला सांगत नाही त्या मुळे कोणत्या ही वक्तीने घान कमेंट करू नये अशी विनंती.