Crop insurance : अतिवृष्टी नुकसान भरपाई

 




Crop insurance : अतिवृष्टी 

नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

Crop insurance : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्यात जुलै ते ऑक्टोबर 2022 दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले(rabbi pik vima) शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 “Crop insurance” मिळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Crop Insurance list 2023

 जुलै ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हाणी झाली होती.शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना “अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान” जाहीर झाली होती.शासनाकडून मिळणारी मदत ही बँकांना वाटपासाठी न देता शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात (MahaDBT) द्वारे जमा करण्यात येणार आहे

Comments

  1. thanks for this article about<a href="https://igiinsurance.com.pk/?page_id=636" best crop insurance .this article give me information about agriculture insurance.

    ReplyDelete

Post a Comment

मित्रानो ही वेबसाईट कोणताही धोका किंवा कोणतीही फ्रोड न्यूज तुम्हाला सांगत नाही त्या मुळे कोणत्या ही वक्तीने घान कमेंट करू नये अशी विनंती.

Popular posts from this blog

Pm Kisan Yojana Maharashtra - किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत मग हे काम करा

छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana Maharashtra 2023