रोजगार हमी योजना महाराष्ट्र 2023 | Rojgar hami yojana maharashtra
Rojgar hami yojana maharashtra –
![]() |
| www.marathicorner007.com |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो
यामध्ये 100 दिवसापर्यंत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते
या अधिनियम अंतर्गत दोन योजनांचे संचालन केले जाते. त्यापैकी एक महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात बेरोजगार नागरिकांना कमीत कमी 100 दिवसांचा रोजगार प्रदान केला जातो. महाराष्ट्र मध्ये मंजुरी दर निश्चित करण्यात आला. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार होते. केंद्र सरकार द्वारे वर्ष 2008 मध्ये ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. देशभरात या योजनेला महात्मा गांधी रोजगार गॅरंटी अधिनियम या नावाने ओळखले जाते. [Rojgar hami yojana maharashtra]
Rojgar hami yojana maharashtra
ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा ) अंतर्गत कामे / उपक्रम कोणते?
मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात.
ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी , जलसंधारण , पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या , लहान बंधारे, वनीकरण , उत्खनन , नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन सपाटीकरण , वृक्षारोपण यासारखी देखील कामे दिली जातात. {Rojgar hami yojana maharashtra}
रोजगार हमी योजना महाराष्ट्र साठी पात्रता
• अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
• केवळ ग्रामीण भागात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
• अर्जदार हा 10 वी पास असावा.
• अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे.
• अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा. (Rojgar hami yojana maharashtra)
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड.
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो Rojgar hami yojana maharashtra
महाराष्ट्र रोजगार हमी योजना किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता.
सर्वात आधी तुम्हाला MANREGA च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ उघडेल. त्यानंतर तुम्हाला Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
पुढील पृष्ठावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. नंतर Register या बटन वर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती Submit करावी लागेल. वरील प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल. “Rojgar hami yojana maharashtra”
तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल. या फॉर्म मध्ये तुमचे Username आणि पासवर्ड भरून Login बटन वर क्लिक करावे लागेल.
नंतर नंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. वरील प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. “Rojgar hami yojana maharashtra”

Comments
Post a Comment
मित्रानो ही वेबसाईट कोणताही धोका किंवा कोणतीही फ्रोड न्यूज तुम्हाला सांगत नाही त्या मुळे कोणत्या ही वक्तीने घान कमेंट करू नये अशी विनंती.